*🌹🌹 सम्राट अशोक प्राथमिक विद्यालय व जयहिंद महिला समितीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा...🌹🌹*
➖➖➖➖➖➖➖➖
*आज जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.डी. महाजन मॅडम,व अध्यक्ष श्री. अभिजीत जे. खलाणे सर व प्रमुख अतिथी म्हणून विविध क्षेत्रातील महिलांना बोलवण्यात आले नवचैतन्य हॉस्पिटलच्या मा.डॉ.नयना चव्हाण,समाजसेविका मिनाक्षी निकम,नगरसेविका वैशाली राजपूत,अडव्होकेट शर्मा तसेच मालूताई पाटील न्हावे सरपंच,अनिता राठोड,करगाव सरपंच या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यानी महिला दिनाची माहितीसांगितली.तसेच शाळेच्या शिक्षिकांनी महिला दिना विषयी विचार व्यक्त केले. यावेळी शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बोरसे सर तर आभार प्रदर्शन शेवरे मॅडम यांनी केले.*

No comments:
Post a Comment