*जयहिंद माध्य.विदयालयात ज्ञानगंगा वार्षिक अंकाचे प्रकाशन:-* चाळीसगांव येथील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्य विद्यालयात महाराट्र दिनाचे औचित्य साधुन संस्शेचे संस्थापक सचिव बापुसाो श्री अशोक खलाणे यांच्या शुभहस्ते ज्ञानगंगा या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या अंकात विद्यालयातील विद्यार्थींनी विवीध कार्यक्रमात व उपक्रमात घेतलेला सहभाग , विवीध स्पर्धामध्ये संपादन केलेले यश, शाळेतील सुविधा आहे त्यांची माहीती या अंकात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल असे गौरवोद्गार बापूसाहेबानी काढले. या प्रसंगी विदयालयाचे
प्राचार्य दादासाो अभिजीत खलाणे,प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
प्राचार्य दादासाो अभिजीत खलाणे,प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

No comments:
Post a Comment