जयहिंद माध्यमिक व उच्च माध्य.विदयालयात सांस्कृतिक
कार्यक्रम संपन्न..
दि 04/01/2018 रोजी आमच्या माध्य विदयालयात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती ताईसाो लता खलाणे होत्या.प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे उपाध्यक्ष आबासाो जगन्नाथ खलाणे उपस्थित होते.तसेच प्राचार्य श्री.अभिजीत खलाणे,सम्राट अशोक प्राथमिक विदयालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली महाजन,नगरसेविका वैशालीताई राजपूत उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी जयहिंद माध्य व उच्च माध्य विदयालय,सम्राट अशोक प्राथ.विदयालयाच्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment