चाळीसगांव येथील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सालाबादप्रमाणे दिनांक ४/१/२०२३ वार बुधवार रोजी संस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी कर्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक सचिव माननीय बापूसाहेब श्री.अशोक हरी खलाने हे होते.तर प्रमुख अतिथी ए पी आय माननीय श्री. सतिष नाना पाटील. साहेब इंडस्टरीयल निरीक्षक माननीय.श्री.दिपक पाटील साहेब.माननीय डॉ.मंदार करंबलेकर सर.माननीय नगरसेविका श्रीमती.ताईसो.वैशालीताई राजपूत.तसेच संस्थेच्या अध्यक्षा. ताईसो.लताताई खलाने.संस्थेचे उपाध्यक्ष आबासो.श्री.जगन्नाथ खलाने. संस्थेच्या संचालिका ताईसो.वासंतीताई खलाने.जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य. दादासो. श्री.अभिजीत खलाने.सम्राट अशोक प्राथमिक शाळेच्या.मुख्याध्यापिका.श्रीमती.सोनाली महाजन मॅडम.आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक.श्री.सोनवणे सर.भाऊसो.आदित्य खलाने.उपस्थित होते.मान्यवरांनी क्रांतीसर्य महात्मा फुले. व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे उ्घाटन केले.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब खलाने यांनी कलागुणांना कसा वाव मिळत असतो.याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.तसेच ए पी आय.साहेब.सतिष पाटील यांनी आपले अनुभव कथन केले.तसेच अधक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वर्षभरात मिळवलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धांमधील प्रविण्यासाठी पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका.श्रीमती.जे. टी.चव्हाण मॅडम. व प्राध्यापक.श्री.ए.एम.सूर्यवंशी सर. यांनी केले. आभार प्रदर्शन श्री.श्रावण महाजन सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment