जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील विध्यार्थ्यांना इ 12 वी शालांत प्रमाण पत्र परीक्षेत घवघवीत यश चाळीसगाव येथील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक कला शाखेचा निकाल 90.14% लागला असून 140 विध्यार्थ्यांन पैकी 131 उत्तीर्ण झाले व विज्ञान शाखेचा 99.46% लागला असून 188 विध्यार्थ्यांन पैकी 187 विध्यार्थी उत्तीर्ण झाले असून पाटील ऋषीकेश विलास हा 79.33 % मिळवून कला शाखेत प्रथम व मोरे आम्रपाली सिध्दांत 73.00% द्वितीय क्रमांक तर गवळी दीपक वसंत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले विज्ञान शाखेतून पाटील आकांशा राजेन्द्र 79.67 % मिळवून विज्ञान शाखेतून प्रथम आली व 77.33% माळी अनुष्का रघुनाथ द्वितीय क्रमांकाने तर कवडे धनेश्वरी महेंद्र 77.17 %तृतीय क्रमाकाने उत्तीर्ण झाले विद्यालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक मा . बापूसाहेब खालाने यांनी प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री अभिजित खलाने शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या

No comments:
Post a Comment