. ➨➨
११वी ऑनलाईन प्रवेश अर्ज
.☝️⬆️⬆️⬆️⬆️⬆️
सन 2020-2021 साठी कला व विज्ञान शाखेत अकरावी प्रवेशासाठी खालील वेबसाईट वर टेब उपलब्ध करून देण्यात आले आहे.
वरील लिंक ओपन केल्यानंतर शाखानिहाय प्रवेश फॉर्म ची लिंक निवडून ती ओपन करावी. त्यामध्ये पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर submit बटन वर क्लिक करावे.
महत्त्वाची सूचना - सदर माहिती भरणे म्हणजे आपला प्रवेश निश्चित झाला असे नाही. शासनाकडून आदेश आल्यानंतर व प्रवेशासंबंधी सर्व मूळ कागदपत्रे जमा केल्या नंतरच मेरिट नुसार प्रवेश दिला जाईल, याची नोंद घ्यावी
No comments:
Post a Comment