सायबर क्राइम (गुन्हे) रोखणे व दक्षता घेणे या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
🎖🎖🎖🎖🎖🎖🎖
_सायबर क्राइम (गुन्हे) रोखणे व दक्षता घेणे या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
🎖🎖🎖🎖🎖🎖🎖
जयहिंद मा. व उच्च माध्यमिक विद्यालय चाळीसगाव येथे सायबर क्राइम ब्रांच जळगाव पोलीस विभागातर्फे
विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिजित खलाणे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी
जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे इ ९वी ते १२वी च्या सर्व विद्यार्थ्यांना श्री.विलास तावड़े साहेब विशेषाधिकारी जिल्हा सायबर क्राइम ब्रांच व त्यांचे सहकारी श्री.शेख साहेब जळगाव यांनी आज विद्यालयात एलईडी व्हैन् च्या शाय्याने चित्रफ़ित VDO द्वारे सायबर गुन्हे घडण्याची कारणे, होणारी फसवणूक,अफवा,इ.चा परिणाम व त्याबाबत कारवाइ करण्यासाठी असलेले विशेष कायदे आणि शिक्षा तसेच प्रत्येकाने इंटरनेट,सोशल मीडियाचा वापर करतांना घ्यावयाची दक्षता याविषयी अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन व प्रास्तविक
श्री.श्रावण महाजन यांनी केले.
आभार श्री.सुजितकुमार सोनवणे यांनी मानले.

No comments:
Post a Comment