सम्राट अशोक प्राथमिक विदयालय व जयहिंद माध्यमिक विद्यालयात जागतिक योगदिन उत्साहात साजरा
दिनांक २१/०६/२०१९वार शुक्रवार रोजी सम्राट अशोक प्राथमिक विदयालयात २१ जून हा दिवस जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून श्री.चिमनपुरे सरांनी विद्यार्थ्यांना विवीधप्रकारची योगासने करण्याच्या पध्दति व त्यांचे महत्व स्पष्ट करून सांगीतले. श्रीमती.शर्मा मॅडम यानी प्रत्यक्ष योग करण्याचे प्रशिक्षण दिले, जयहिंद विद्यालय प्राचार्य अभिजीत खलाने सर यांच्यासह शाळेतील मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ही योगासने केलीत. प्रुथ्वीराज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील योग साधनेचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात विविध योगासने केली.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नियमित योगासने करण्याचा संकल्प केला .




No comments:
Post a Comment