एका शाळकरी मुलाला शाळेतील
बाईनी एक चिट्ठी दिली आणि
सांगितलं हि चिट्ठी तुझ्या आई ला दे.
.
मुलगा धावत धावत घरी आला आणि
ती चिट्ठी आई जवळ दिली.
आई ने ती चिट्ठी पहिली मात्र आणि
त्या मुलासमोर ती वाचून दाखवली.
त्यातील मजकूर असा होता...
.
"प्रिय पालक आपला मुलगा खूपच हुशार व बुद्धिमान आहे, त्याची आकलनशक्ती अमाप आहे, परंतु आमच्या शाळेत त्याला शिकवतील असे शिक्षक नाहीत, त्यामुळे या पुढे तुम्ही आपल्या मुलाला शाळेत पाठउ नका, त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्या. "
.
कालांतराने आई वारली. मुलगा देखील आता मोठा झाला होता, आता सार जग त्याला ओळखत होत.
एके दिवशी असाच जुने पेपर्स चाळत असताना त्याला ती चिट्ठी सापडली .
तीच जी त्याच्या आईने लहानपणी वाचून दाखवली होती.
.
ती पाहताच तो ढसा ढसा रडायला लागला.
त्यातील मजकूर असा होता " प्रिय पालक आपला मुलगा मतीमंद आहे. त्याची आकलनशक्ती फारच कमी आहे, अश्या मुलाला आमची शाळा शिकवू शकत नाही, त्यामुळे त्याला शाळेत पाठू नये. त्याचा आभ्यास तुम्ही घरीच घ्यावा"
.
त्याला कळून चुकल त्याच्या आई ने ते पत्र खोट वाचून दाखवील होत.
हा मुलगा म्हणजेच थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन. ज्याने विजेचा शोध लावून अख्ख जग प्रकाशमय करून टाकल.
.
काय म्हणाव अश्या मातेला जीने एका मतीमंद मुलातून एक शास्त्रज्ञ घडविला.
ही किमया फक्त आई च करू शकते. 👌👌😊😊

🙏
ReplyDelete