Monday, March 13, 2017

इ. 9, 10, 12 वी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सुचना. ICT विषय असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी MSCIT कोर्स हा  शासन परिपत्रका नुसार करण्याची आवश्यकता नाही. याची महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.शासनाचे महत्वाचे परिपत्रके खाली जोडलेली आहेत. त्यात अधोरेखित केलेली माहीती काळजीपुर्वक वाचा...

MS.CIT ला CCC हा कोर्स सर्वोत्तम पर्याय आहे तरी आपल्या आजुबाजुच्या १० वी चा विद्यार्थ्यांना ही बाब आवर्जून सांगा व त्यांची फसवणूक होण्यापासून त्यांना सावध करा..

No comments:

Post a Comment