Monday, October 16, 2017

जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची सतत दुसर्या   वर्षाची विजयी परंपरा कायम.
जयहिंद विद्यालय, 40गावचा शासकीय साॅफ्टबाॅल मुलींचा संघ विभागीय स्तरावर नाशिक विभागाला 10 होमरन विरूध्द 0 होमरन इतक्या भरघोस फरकाने विजयी
संघाचे संस्थेचे
संस्थापक बापूसो अशोक खलाणे यांनी कौतूक केले

संघाची कोच समिक्षा राठोड, क्रिडाशिक्षक दिनेश जगताप व सर्व सहभागी विद्यार्थीनीचे विद्यालयातर्फे आभिनंदन

No comments:

Post a Comment